Four Shubh Rajyog in 2024: जोतिष शास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र, राशींना प्रचंड महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या येत्या ३१ मे २०२४ ला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहेत. जिथे शुक्र, देवगुरु आणि सुर्यदेव आधीपासून विराजमान आहेत. त्यामुळे बुध आणि सूर्याच्या संयोगाने ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. बुध आणि शुक्राच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल तर शुक्र आणि गुरुच्या संयोगाने ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होईल. त्याचप्रमाणे बुध, गुरु, सूर्य आणि शुक्राच्या युतीने ‘चतुर्ग्रही राजयोग’ घडून येईल. या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा