Ketu in Uttara Phalguni Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूला छाया ग्रह म्हटलं जातं. या दोन्ही ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा देखील मानवी जीवनावर अधिक प्रभाव पाहायला मिळतो. राहूप्रमाणेच केतूदेखील त्याच्या ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो. सध्या केतू हस्त नक्षत्रामध्ये विराजमान असून तो येत्या १० नोव्हेंबर रोजी उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, १० नोव्हेंबर रोजी केतू उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २० जुलै २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. उत्तराफाल्गुनी हे २७ नक्षत्रांपैकी १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Diwali Astrology | Guru Shukra Yuti 2024
Diwali Astrology : दिवाळीच्या दिवशी ‘या’ राशींना होणार आकस्मिक धनलाभ, गुरु आणि शुक्र बनवणार समसप्तक राजयोग
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा होणार फायदा

मेष

केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. तुमच्या सुख, समृद्धी अणि धनसंपत्तीत वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. मुलांबाबत मनात असलेली काळजी थोडी कमी होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनाही केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भावंडांमधील नातं पूर्वीपेक्षा चांगले होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सोशल मीडिया, बँकिंग क्षेत्रतील व्यतक्तींसाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात हवी तशी प्रगती होईल.

हेही वाचा: १५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

सिंह

केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा सिंह राशीच्या व्यक्तींनाही अत्यंत चांगला परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमेल. नव्या गोष्टी खरेदी कराल. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. अडकलेले पैसे परत मिळवाल आणि कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. परंतु २०२५ मध्ये थोडे सांभाळून राहा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader