Ganesh Chaturthi 2024 : देशभरात १० दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गणपती बसवले जातात. सार्वजानिक गणेशोत्सवामध्ये भक्तांचा जल्लोष पाहायला मिळतो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे दहा दिवस अत्यंत शुभ व कृपादृष्टी दाखवणारे असतात.

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी एक किंवा दोन नाही तर चार शुभ योगांचा महासंयोग दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रम्ह योग, रवि योग, इंग्र योग आणि सर्वार्थ सिध्दी योग निर्माण होत आहे. या शुभ योगांमध्ये गणेश उत्सवाची सुरूवात होत आहे. याचा फायदा राशीचक्रातील तीन राशींना होऊ शकतो. त्यांना अपार धन संपत्ती, सुख समृद्धी मिळू शकते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या. (ganesh Chaturthi 2024 astrology three zodiac signs will get money by ganpati blessing)

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

हेही वाचा : BJP Astrological Prediction 2024: ‘विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची अवस्था बिकट, पुन्हा अटलजींच्या…’ ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत शुभ आहे. या लोकांना भरपूर लाभ होईल. या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहीन. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. या लोकांना व्यवसायात नफा मिळेल. प्रत्येक गोष्टीतून लाभ आणि आनंद मिळेल.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या लोकांवर गणेशाची खास कृपा दिसून येईल. या लोकांना अपार धनसंपत्ती मिळेल. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल तसेच नोकरी करणाऱ्या लोकांची सुद्धा भरपूर प्रगती होईल. कर्क राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल. यंदाचा गणेशोत्सव या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे.

हेही वाचा : गणेश चतुर्थी, ७ सप्टेंबर पंचांग: बाप्पाच्या आगमनाने कोणत्या राशीला होणार सुवर्णलाभ? व्यापारी वर्गाची चांदी तर धनलाभाचे योग जुळणार; वाचा तुमचे भविष्य

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी ही गणेश चतुर्थी अत्यंत लाभदायक ठरणार आह. या लोकांच्या धनसंपत्तीत वाढ होईल. या लोकांचा पगार वाढ होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील. या लोकांच्या घरात सुख शांती व समृद्धी नांदेल. करिअरमध्ये या लोकांची चांगली प्रगती होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader