Vinayak Jayanti 2022: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात.

यंदा गणेश जयंती ४ फेब्रुवारी, शुक्रवारी साजरी केली जाईल. तसेच, यावेळी गणेश जयंती रवियोग आणि शिवयोग या दोन शुभ योगांमध्ये साजरी केली जाईल. त्यामुळे गणेश जयंतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्याच वेळी, ही जयंती दोन राशींसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या २ राशी.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग

(हे ही वाचा: धनाची देवता कुबेराची ‘या’ ४ राशींवर असेल विशेष कृपा; शनीचे संक्रमण ठरेल शुभ आणि फलदायी)

शुभ मुहूर्त

पवित्र माघ महिन्यात गणेश जयंती अत्यंत शुभ मुहूर्तावर येत आहे. यावेळी गणेश जयंती रवियोग आणि शिवयोग या दोन शुभ योगांमध्ये साजरी केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी गणेश जयंतीला शिवयोग तयार होत आहे, जो ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.१० पर्यंत राहील. या दिवशी सकाळी ७.०८ ते दुपारी ३.५८ पर्यंत रवि योग आहे.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींचे लोक मानले जातात भाग्याचे धनी, त्यांना मिळते सर्व सुख)

कोणत्या राशीला होईल लाभ

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध असून बुधवार हा गणेशाचा दिवस मानला जातो. त्यामुळे कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांनी गणेश जयंतीच्या दिवशी गाईला गवत किंवा कच्च्या हिरव्या भाज्या खाऊ घालाव्यात. असे मानले जाते की यामुळे पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात. अडकलेले पैसे काढण्यासाठी चवळीच्या गवताची २१ पाने गणपतीला अर्पण करा आणि गूळ अर्पण करा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींसाठी आहेत धनसंपत्तीचे उत्तम योग,व्यवसायाचा दाता बुध ग्रहाचा होणार उदय!)

‘अशी’ करा पूजा

श्रीगणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा. त्यांना लाडू अर्पण करा. त्याच्या मंत्रांचा जप करा.गणेशाची स्थापना करताना त्यांना सुपारी आणि पान अर्पण करावे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. गणेशाला पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते. गणेश जयंतीला गणेशाला निळे फुले अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात असेही म्हणतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader