Lucky Zodiac Signs : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मंगळवार हा हनुमंताचा वार आहे. या दिवशी सर्व विधिवत पूजा केल्यास मारुतीराया प्रसन्न होतो असे मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर अंजनीपुत्र हनुमानाची कृपा सैदव असते. असे म्हणतात की, या राशीच्या जातकांवर त्यांची विशेष कृपा असते. त्यामुळे या राशी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार या कोणत्या चार राशी आहेत ज्यांच्यावर हनुमंताची सैदव कृपा असते हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हनुमंताला प्रिय आहेत या चार राशी

१. मेष रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. अशा स्थितीत मेष राशी हनुमंताच्या सर्वात प्रिय राशींपैकी एक मानली जाते. या राशीच्या जातकांवर सदैव मारुतीरायाची कृपा असते अशी मान्यता आहे. असे म्हणतात की, मंगळवारी हनुमंताची पूजा केल्याने जातकाची सर्व अडचणींमधून सुटका होते. तसेच त्यांच्याजवळ संपत्तीची कोणतीही कमतरता नसते.

हेही वाचा – जन्मापासूनच भाग्यवान असतात ‘या जन्मतारखेचे लोक? प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन मिळवू शकतात श्रीमंती

२. सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव, ग्रहांचा राजा आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशी हनुमंताच्या सर्वात प्रिय राशींपैकी एक आहे. अशी मान्यता आहे की, या राशीच्या जातकांवर हनुमंत सदैव प्रसन्न असतो. या राशीचे जातक अंजनीपुत्र हनुमान यांच्या कृपेने प्रत्येक संकाटाचा सामना सहज करू शकतात.

३. वृश्चिक रास

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. अशातच या राशीच्या जातकांवर हनुमंताची सदैव कृपा असते. अशी मान्यता आहे की, प्रत्येक मंगळवारी बजरंगबलींची पूजा केल्याने त्यांचे सर्व त्रास दूर होतात. याशिवाय त्यांना कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

हेही वाचा – २४ तासांनी ‘या’ राशींना मिळणार गडगंज पैसा? बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता

४. कुंभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीदेखील हनुमंताच्या प्रिय राशींपैकी एक आहे. कुंभ राशीचे स्वामी न्यायदेवता शनिदेव आहेत. असे म्हणतात की, बजरंगबलीच्या कृपेने या मंडळींना सर्व कामांत यश मिळते. या राशीचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरलेले असते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)