Gajkesari Rajyog 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्रमा सर्वात वेगवान गतीने चालणारा ग्रह मानला जातो कारण एका राशीमध्ये साधारण अडीच दिवसच राहतो. अशा स्थितीमध्ये चंद्राचा कोणत्या कोणत्या ग्रहासह युती होते आणि शुभ-अशुभ योग निर्माण होतात. ज्योतिषीनुसार, आज ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजून ३२ मिनाटांनी चंद्रदेव मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि ११ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ८ बजकर ४० मिनिटांपपर्यंत येथेच विराजमान गजकेसरी राजयोगामुळे काही राशीच्या जातकांना धन-लाभ होणार आहे. प्रत्येत क्षेत्रात यश मिळू शकते. कोणत्या राशींना मिळेल गजकेसरी राजयोगाचा फायदा जाणून घ्या

मेष राशी

मेष राशीच्या लग्न घरात गजकेसरी योग निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि संपत्तीतही वाढ होईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. याच मुलाकडून काही मोठी बातमी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतूक केले जाऊ शकते. त्याचसह भाग्याची पूर्ण साथ मिळेल कारण धन-संपत्तीमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील आणि बचत करण्यात यश मिळेल. त्याचसह यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नात्यात प्रवेश करण्याची किंवा लग्न करण्याच्या काही संधी मिळू शकतात, आरोग्य देखील चांगले राहील.

Surya Transit In shanis Kumbh rashi
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Venus Planet Gochar In Meen
१२४ दिवसांनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह परम उच्च स्थानी! ‘या’ ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपार वाढ, पद-प्रतिष्ठा वाढणार
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Hanuman Favourite people
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर नेहमी असते हनुमानाची विशेष कृपा, कायम मिळतो पैसाच पैसा!
jupiter and venus conjuction 2025
Gajalakshmi Rajyog: येत्या काही दिवसात ‘या’ तीन राशीचे लोक कमावणार बक्कळ पैसा अन् भौतिक सुख; ‘गजलक्ष्मी राजयोग’ घेऊन येणार आनंदी आनंद
Shatgrahi Yog 2025 six planets auspicious yog in pisces
Shatgrahi Yog 2025 : २९ मार्चनंतर ‘या’ राशींचे खुलणार नशीब, मीन राशीतील शतग्रही योगाने मिळणार अमाप पैसा अन् कामात यश

हेही वाचा – तीन शुभ राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; ३६५ दिवस मिळू शकतो बक्कळ पैसा

कर्क राशी

या राशीच्या लोकांना गुरु ग्रहासह चंद्राची विशेष कृपा असेल. गजकेसरी योग तयार झाल्याने कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. याच, संयमाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळू शकते. वडिलांना आरोग्याशी संबंधित समस्यांपासून थोडा आराम मिळेल. कालांतराने सर्वकाही हळूहळू जागेवर येईल. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. कुटुंबात सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. दिलेले पैसे परत मिळू शकतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

हेही वाचा – दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. यासह, आपण मित्र आणि कुटुंबासह तीर्थयात्रेला जाऊ शकता. व्यवसायात महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते त्यामुळे व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यामुळे जास्त शिक्षण होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. बंधू-भगिनींच्या सहकार्याने तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो.

Story img Loader