Guru And Surya Made Navpancham Rajyog :ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याच्या राशीतील बदलाचा निश्चितपणे १२ राशींच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्यदेव गुरुची राशी धनुमध्ये स्थित आहे. दुसरीकडे, गुर ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी अवस्थेत उपस्थित आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे ‘नवपंचम राजयोग’ तयार होत आहे. असा योगायोग तब्बल १२ वर्षांनंतर घडला आहे. वास्तविक, गुरु ग्रहाला पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो.

मेष

मेष या राशीमध्ये गुरु पहिल्या घरात तर सूर्य नवव्या भावात स्थित आहे. अशा परिस्थितीत नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित करार आता पूर्ण होऊ शकतो. नोकरदारांनाही फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. अशा परिस्थितीत तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. भाऊ आणि बहिणीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

हेही वाचा – ५ वर्षांनी धनु राशीत ‘महाशुभ योग’; तीन ग्रह एकत्र येऊन ‘या’ राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, व्हाल अपार श्रीमंत

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठीही हा राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने संपत्तीत वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध असतील. एकत्र काम करतील. अशा स्थितीत यश मिळू शकते. तुम्ही मित्रांसोबत पार्टी किंवा सहलीला जाऊ शकता. व्यावसायिकांनाही भरघोस नफा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन करारावर स्वाक्षरी होऊ शकते. या सट्टेबाजी करणे किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते

हेही वाचा – ८ दिवसांनी सिंहसह ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? शनि-सूर्यदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने होऊ शकतात गडगंज श्रीमंत

वृश्चिक राशी

नवपंचम राजयोगाचाही या राशीच्या लोकांवर अनुकूल प्रभाव पडेल. कुटुंबासोबत संस्मरणीय क्षण घालवाल. यासोबतच तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामानिमित्त सहलीला जावे लागेल. वैवाहिक जीवनात फक्त आनंद मिळेल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांनाही फायदा मिळू शकतो. यासोबतच ज्येष्ठांच्या सहकार्याने अनेक क्षेत्रात यश संपादन करता येईल.

Story img Loader