Guru Gochar 2023, Vipreet Rajyog: देवगुरु बृहस्पस्ती १२ वर्षांनी मेष राशीत गोचर प्रारंभ करण्यास सज्ज झाले आहेत. आजपासून ३२ दिवसांनी म्हणजेच २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह मेष राशीत स्वघरी परतणार आहे. सकाळी ४ वाजून ४२ मिनिटांनी गुरु ग्रह मीन राशीतून निघून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर १ मे २०२३ पर्यंत गुरु मेष राशीत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार देवगुरु हे ज्ञान, शिक्षण, दान व संततीचे कारक मानले जातात. गुरु गोचराचा प्रभाव हा सर्व राशींवर होऊ शकतो. अशातच २२ एप्रिलला गुरु गोचर होण्याआधीच गुरु भ्रमण सुरु होऊन विपरीत राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाने पाच राशींवर अत्यंत शुभ प्रभाव होऊ शकतो, या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे जाणून घेऊया…

विपरीत राजयोगाने ‘या’ ५ राशी होतील श्रीमंत?

मिथुन रास (Gemini Zodiac)

गुरु गोचर होण्याआधी विपरित राजयोग बनून मिथुन राशीचा शुभ काळ सुरु होऊ शकतो. याकाळात आपल्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होताना तुमचा मान- सन्मान सुद्धा प्रचंड वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग आहेत.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

तूळ (Libra Zodiac)

देवगुरु बृहस्पती गोचर करण्याआधी तूळ राशीच्या मंडळींना प्रचंड लाभ अनुभवता येऊ शकतो. येत्या महिनाभरात आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. तुमच्या प्रलंबित कामांमधून प्रगतीचे दार उघडू शकते. तुमचे आर्थिक क्षेत्र रुंदावण्याची सुद्धा शक्यता आहे.

कर्क (Cancer Zodiac)

गुरु गोचर झाल्याने महिन्याभरात तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. लाइफ पार्टनरच्या माध्यमातून पैसा मिळू शकतो. तसेच, बेरोजगार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. दुसरीकडे, नोकरी व्यवसायातील लोकांना मार्चमध्ये पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते.

कन्या (Virgo Zodiac)

मेष राशीमध्ये गुरुचे गोचर होताच याचा शुभ प्रभाव कन्या राशीवर होऊ शकतो. याकाळात तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करता येऊ शकते. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळू शकते. तुमचा मान- सन्मान वाढून मानसिक ताण कमी होऊ शकतो.

हे ही वाचा<< पुढील ७ दिवस ‘या’ राशींचे ग्रह होणार बुलंद! गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीला ‘या’ रूपात होऊ शकतो बक्कळ धनलाभ

मीन (Pisces Zodiac)

गुरु गोचराने तयार होणारा विपरीत राजयोग मीन राशीच्या मंडळींसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ घेऊन येऊ शकतो. गुरुचे मीन राशीतून मेष राशीत गोचर होताना काही प्रमाणात मीन राशीत काहीसा प्रभाव कायम राहू शकतो. तुम्हाला नियमित कामाशिवाय अन्य माध्यमातून सुद्धा धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader