Guru Gochar in Vrishabha Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. गुरू हा सुख-शांति, संपत्ती, ऐश्वर्य, विवाह, धार्मिक कार्याचा कारक आहे. देवगुरूने १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. देवगुरुने तब्बल १२ वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. गुरु २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहतील. त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. येणारे नऊ महिने काही राशींना जबरदस्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत; या भाग्यशाली राशी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा