Jupiter Transit 2024 in Mrigashira Nakshatra: गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रात एखादा ग्रह जसा राशीपरिवर्तन करतो, तसेच तो नक्षत्र गोचरही करत असतो. गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचांगानुसार, आज मंगळवारी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सध्या गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून ते मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. गुरू ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत; या भाग्यशाली राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in