Jupiter Transit Gemini and Cancer: वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरु १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून बाहेर मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:५७ वाजता, गुरू मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करतील. यानंतर, ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३९ वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करतील. देवगुरुचे दोनदा राशी परिवर्तन करणे काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in