Guru Gochar 2024 in Vrishabha Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. देवगुरुने १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. १२ वर्षांनी हा योग घडला आहे. तर आता देवगुरु पुढल्या वर्षी २०२५ मध्ये मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. सध्या देवगुरुच्या वृषभ राशीत असण्याने सर्व १२ राशींवर परिणाम होईल. पण काही राशी अशा आहेत, ज्यांना २०२४ च्या अखेरपर्यंत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार मोठा फायदा?

वृषभ राशी

देव गुरुच्या कृपेने वृषभ राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी करिअरमध्ये यश मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. परदेश दौऱ्याचे नियोजन तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकते. तब्येतीत सुधारणार होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत
Rahu ketu gochar
राहू-केतू देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल प्रत्येक कामात यश

(हे ही वाचा: १४ जून २०२४ पासून ‘या’ तीन राशींचे अच्छे दिन होणार सुरु? बुधलक्ष्मी देऊ शकते अमाप धनलाभ व प्रेम)

कर्क राशी

देव गुरुच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे यावेळी परत मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबाच्या परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या काळात, तुम्हाला सरकारकडून लाभ आणि बक्षिसे मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना देव गुरुच्या कृपेने चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरीत सुरु असलेल्या अडचणी याकाळात दूर होऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठूनतरी रखडलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येऊ शकतात. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करु शकता. पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader