Guru Margi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. नव्या वर्षात देवगुरू वृषभ राशीमध्ये वक्री अवस्थेत राहतील. तसेच ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी ते पुन्हा सरळ मार्गाने वाटचाल सुरू करतील. गुरू ११९ दिवस वक्री झाल्यानंतर मार्गी झाल्याने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. प्रत्येक क्षेत्रात मनासारखे यशही प्रस्थापित करता येईल.

गुरूची मार्गी अवस्था करणार मालामाल

मेष

Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Jupiter's Nakshatra transformation
नुसता पैसाच पैसा! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत
Budh Nakshatra Parivartan 2024
पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Surya Nakshatra Parivartan 2024
उद्यापासून नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ ३ राशींना देणार पैसा आणि मानसन्मान
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

मेष राशींच्या व्यक्तींसाठी गुरूची मार्गी अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल. कुटुंबीयांची साथ मिळेल.

कन्या

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी गुरूची मार्गी अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक यात्रा घडतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा कन्या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल.

हेही वाचा: पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीदेखील गुरूची मार्गी अवस्था खूप उत्तम सिद्ध होईल. हा काळ चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader