Navpancham Rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाचे परिवर्तनाला खास महत्त्व आहे. ग्रह नक्षत्र वेळोवेळी आपल्या स्थितीमध्ये बदल करतात. ग्रह नक्षत्राच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, २० डिसेंबरला गुरू शुक्र नवपंचम योग निर्माण करत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवपंचम योग हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा दोन ग्रह एक दुसर्‍यांवर १२० डिग्री वर विराजमान असतात. अशात गुरू शुक्राच्या या नव पंचम योगामुळे चार राशींच्या जीवनावर बदल दिसून येईल. त्या चार राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊ या सविस्तर. (guru shukra created Navpancham Rajyog four lucky zodiac signs get money and wealth)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ राशी

या राशीच्या लोकांसाठी गुरू शुक्राचा नवपंचम योग लाभदायक ठरणार आहे. या शक्तिशाली योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक जीवनामध्ये खास परिवर्तन दिसून येईल. व्यवसायात खूप जास्त लाभ दिसून येईल. धन संपत्ती वाढेन. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळणार. कुटुंबात वडीलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.

हेही वाचा : शिवच्या कृपेने मिळणार ‘या’ तीन राशींच्या लोकांना पैसाच पैसा! २०२५ मध्ये चमकणार यांचे नशीब

तुळ राशी

गुरू शुक्राचा शक्तिशाली योग तुळ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. हा योग जीवनात सुख सुविधांनी वाढलेला सिद्ध होईल. व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल. गुंतवणूकीतून चांगला नफा मिळणार. आकस्मिक धन लाभाचे योग जुळून येईल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. हे लोक मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करू शकतात. तुळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग आर्थिकदृष्ट्या चांगला राहीन.

धनु राशी

व्यवसायात या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन विवाहित लोकांना सासरच्या लोकांकडून लाभ मिळेन. आर्थिक स्थितीमध्ये गुणात्मक सुधार दिसून येईल. जोडीदाराचे सहकार्य मिळणार. व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय फायदेशीर राहीन.

हेही वाचा : तब्बल १२ वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

मीन राशी

मीन राशीशी संबंधित लोकांना गुरू आणि शुक्र दोन्ही ग्रहाची कृपा दिसून येईल ज्याचा थेट परिणाम आर्थिक जीवनात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सुख समृद्धीमध्ये वृद्धी होईल. नवीन रोजगारातून आर्थिक प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होईन. मानसिक तणाव दूर होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)