Guru Uday 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचा जेव्हा उदय होतो किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. एप्रिल महिन्यात ग्रह गोचरासह ग्रहांचे उदय सुद्धा होणार आहेत. २२ एप्रिलला गुरुदेव स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश घेणार आहेत तर पाच दिवसांनी म्हणजेच २७ एप्रिलला गुरूचा उदय होणार आहे. २७ एप्रिलला मेष राशीत गुरु उदय झाल्यावर काही राशींवर त्याचा अत्यंत शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मुख्य म्हणजे या काळात शनिदेव सुद्धा दशमी स्थानी शक्तिशाली असणार आहेत त्यामुळे अनेक राजयोग सुद्धा तयार होत आहेत. या एकूण ग्रह युती व प्रभावांनी कोणत्या राशीवर नेमका कसा प्रभाव पडणार आहे हे पाहूया…

२७ एप्रिलपासून ‘या’ राशी होतील लखपती?

मेष रास (Mesh Rashi)

गुरुदेव मुळात मेष राशीतच गोचर व उदित होणार असल्याने मेष राशीला यापुढील काळ हा अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या कुंडलीत लग्न सुख आहे म्हणजेच तुम्हाला प्रेमाच्या माणसाची मोठी मदत मिळू शकते. जोडीदाराच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. काहींना या काळात परदेश वारीचे सुद्धा योग आहेत.

Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
narayan dharap horror books
भयकथा म्हणजे…
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Shani and Surya created a samsaptak yoga
नुसता पैसा; तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि सूर्याने निर्माण केला ‘दुर्लभ योग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् प्रसिद्धी
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

मिथुन रास (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी गुरु उदय हा धनलाभाचे संकेत आहे. मिथुन राशीच्या मंडळींना नोकरीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात. तुम्ही ज्यासाठी इतकी विरह प्रयत्न करत होतात ती कामी या महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास लागू शकतात. नोकरीत बदल झाल्याने धनलक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. कुटुंबाची भक्कम साताठ तुम्हाला मानसिक सुख अनुभवण्याची संधी देऊ शकतात.

सिंह रास (Sinha Rashi)

सिंह रास ही गुरु प्रभावाने आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ अनुभवू शकणार आहे. तुम्हाला येत्या काळात भावंडांच्या रूपात प्रचंड प्रेम व प्रगती अनुभवता येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करता येईल. तुमचे अडकलेले धन पुन्हा प्राप्त होऊ शकते.

हे ही वाचा<< १०० वर्षांनी तीन सूर्य ग्रहण दिसणार एकत्र! ‘या’ राशींना कोट्यवधी सूर्याचे तेज व धनलाभाची संधी

कुंभ रास (Kumbh Rashi)

कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरु आहे पण कुंभ ही शनीची मूळ त्रिकोण रास आहे त्यामुळे कुंभ राशीस या काळात लाभ अनुभवता येऊ शकतो. गुरु ग्रह तुम्हाला शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो. गुरु ग्रह तुम्हाला शीतल छाया अनुभवण्याची संधी देऊ शकतो. तुमचे मनोबल वाढल्याने तुम्ही वाणीच्या जोरावर धनलाभ मिळवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)