Guru Vakri 2024 : ९ ऑक्टोबर २०२४ ला गुरूने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर गुरू ग्रह ९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजून १ मिनिटांनी वक्री होणार आहे आणि ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरू ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी ग्रह मानला जातो आणि हा अत्यंत शुभ ग्रह आहे. असं म्हणतात, कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी येते आणि त्यांना नशीबाचा साथ मिळते पण जर कोणाच्या राशीमध्ये गुरू कमकुवत असेल तर त्यांच्या अडचणीत वाढ होते पण तीन अशा राशी आहेत ज्यांना या दरम्यान विशेष लाभ मिळू शकतो.

मेष राशी (Mesh Rashi)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे वक्री होणे शुभ ठरू शकते. गुरू मेष राशीमध्ये दुसऱ्या स्थानावर वक्री करत आहे. या दरम्यान या राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळू शकते. पद प्रतिष्ठामध्ये वाढ होईन. या लोकांच्या सुख सुविधांमध्ये वाढ होणार. या दरम्यान हे लोक प्रॉपर्टी किंवा फ्लॅटची खरेदी करू शकतात. पगारात वाढ होऊ शकते. हे लोक त्यांच्या गरजा पूर्ण करू शकणार. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat in Marathi
Diwali Lakshmi Puja Date : लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करताय, ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? जाणून घ्या तुमच्या शहरानुसार योग्य तारीख अन् मुहूर्त
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Grah Gochar 2024 : maa Lakshmi will give immense money
लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
dhanteras 2024 shubh yog after 100 years on dhanteras these zodiac signs get more money
१०० वर्षांनंतर धनत्रयोदशीला तयार होत आहेत ५ दुर्मिळ योग, चमकणार ‘या’ राशींचे नशीब, करिअर आणि व्यवसाय होईल प्रगती
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

हेही वाचा : गुरु-चंद्राच्या संयोगाने पालटणार ‘या’ राशींचे भाग्य! गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने होईल नोकरीत प्रगती अन् धनलाभ योग

मिथुन राशी (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या लोकांना गुरूचे वक्री होणे आर्थिक बाबतीत शुभ संकेत देऊ शकतात. गुरू या राशीच्या १२ व्या स्थानावर वक्री होत आहे. या राशीच्या कुटुंबातील लोकांच्या अडचणी दूर होतील. आपल्याला कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होण्याचा सल्ला मिळू शकतो. नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. तुमचे सर्व काम लवकर पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना गुंतवणूकीत चांगला लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असते नेहमी लक्ष्मीची कृपा, मिळते धन अन् अपार पैसा

सिंह राशी (Singh Rashi)

गुरू आपल्या राशीपासून दहाव्या स्थानावर वक्री होणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचे वक्री होणे अत्यंत लाभदायक ठरू शकते. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. बँक बॅलेन्स सुद्धा वाढेन. कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील. पितृ संपत्ती लाभ मिळू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहीन. या लोकांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होतील. या दरम्यान या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader