Jupiter Vakri in Taurus: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये गुरु ग्रहाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. गुरुलाच बृहस्पति म्हटले जाते. बृहस्पति हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सर्वच ग्रह, ताऱ्यांना महत्त्व आहे. परंतु गुरू ग्रहाला विशेष महत्त्व आहे कारण त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. सर्व राशींसाठी गुरुची हालचाल, नक्षत्रपरिवर्तन, वक्री, उदय होणे महत्त्वाचे मानलं जाते. आता १२ वर्षांनंतर, गुरु वृषभ राशीत आहे आणि सरळ चालत आहे. गुरू ९ ऑक्टोबरला वक्री भ्रमण करणार आहे. तर गुरु ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मागे सरकेल. बृहस्पति सुमारे चार महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. अशावेळी गुरुच्या वक्री चालीमुळे काही राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरुच्या वक्री चालीचा कोणच्या राशींच्या व्यक्तींना फायदा होतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा