Vijayadashami Dasara 2024 Wishes in Marathi:  हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला हिंदू संस्कृतीत प्रचंड महत्वाचे स्थान आहे. सरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. यंदा दसरा हा सण १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. पौराणिक कथांनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला तर दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे दिवशी आपल्यातील वाईट सवयी, गुण मागे टाकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा अशी शिकवण हा सण देत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा या पवित्र सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला तरी WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की देऊ शकता. यानिमित्त तुमच्यासाठी खास दसऱ्याच्या काही हटके शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खुप शुभेच्छा

दसऱ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Dasara Wishes In Marathi

१) समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा दसरा सण
सोने लुटून हे शिलगण
हर्षाचे उजळू द्या अंगण
सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

२) सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या शुभेच्छा!

३) झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा!
सर्वांना शुभ दसरा.

४) दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,
या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!
दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा! (VijayaDashami Wishes In Marathi )

५) सोनेरी दिवस, सोनेरी पर्व
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

६) आपट्याची पाने, झेंडुची फुले
घेवूनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

७) लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

८) विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,
सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद
विजयादशमी, दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

९) जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

१०) दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया.
रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

Durga Ashtami and Navami 2024 : ११ की १२ ऑक्टोबर; अष्टमी व नवमी नेमकी कोणत्या दिवशी? जाणून घ्या योग्य तारीख आणि महत्त्व

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

दसऱ्याच्या शुभेच्छा | Dussehra Quotes In Marathi

१) तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला,
दसऱ्याचा दिन!

२) आला आला दसरा,
दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करु दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Read More Dussehra 2024 Related News : ११ की १२ ऑक्टोबर, कधी आहे दसरा? जाणून घ्या विजयादशमीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

३) दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

४) निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Dussehra Status In Marathi)

दसऱ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

५) झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा 
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसऱ्याच्या शुभेच्छा.