Chandra Grahan 2024 Zodiac Impact : हिंदू पंचागनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी २५ मार्चला देशभरात होळीचा उत्सव उत्साहाने साजरा केला जाणार आहे पण त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा आहे . ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. याचा प्रभाव तीन राशींच्या जीवनावर दिसून येईल. या दरम्यान या लोकांचा सुवर्ण काळ सुरू होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे याचा परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येईल. ग्रहणाच्या वेळी चंद्र हा कन्य राशीमध्ये विराजमान असेल. कन्या राशीमध्ये यापूर्वीच राहू विराजमान आहे.अशात दोन ग्रहांची युती तीन राशींसाठी फायद्याची ठरू शकते. १०० वर्षानंतर येणाऱ्या या खास योगमुळे कोणत्या तीन राशीचे नशीब पालटू शकते, जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा