Tri Ekadash rajyog on Holi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. हिंदू धर्मामध्ये होळी हा अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. यंदा होळीचा सण खूप खास असणार आहे. कारण या दिवशी अनेक दुर्लभ राजयोग निर्माण होणार आहे. सूर्य आणि अरुण मिळून त्रिएकादश योग निर्माण करणार आहे. यामुळे अनेक राशींचे नशीब चमकू शकते.

दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होईल. धन धान्यामध्ये वृद्धी होईल. १४ मार्च रोजी सकाळी २ वाजून १६ मिनिटांनी सूर्य अरु एक दुसऱ्यांपासून ६० डिग्रीवर असणार. अशात लाभ दृष्टी त्रिएकादश योग निर्माण होणार. जाणून घेऊ या त्रिएकादश योग निर्माण होत असल्याने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहाचे राजा सूर्य सकाळी कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आणि सायंकाळी ६ च्या सुमारास मीन राशीमध्ये प्रवेश करणार. तसेच क्रांतिकारी ग्रह अरुण मेष राशीमध्ये विराजमान राहणार.

मेष राशी (Mesh Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य अरुणची लाभदृष्टि आनंद घेऊन येणारी असेल. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होईल तसेच धन धान्यामध्ये वृद्धी होईल आणि कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. जीवनात आनंद दिसून येईल. करिअर क्षेत्रात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळू शकतो. खूप चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तसेच या लोकांचा पगारात वृद्धी होऊ शकते. लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. आरोग्य उत्तम राहीन.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. जीवनात आनंद दिसून येईल. तसेच नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. या लोकांचे वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होईल. या लोकांची प्रगती होईल आणि पगार वाढ सुद्धा होील. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. तसेच या वेळी या लोकांच्या जीवनात समृद्धी दिसून येईल. या लोकांचा पगार वाढेन. लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल.

तुळ राशी (Tula Zodiac)

या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यांमध्ये अपार यश मिळू शकते. या लोकांच्या मनात सेवा भाव उत्पन्न होऊ शकतो ज्यामुळे हे लोक इतरांना मदत करतील. हे लोक आपल्या कामात मग्न राहतील. तसेच उच्च अधिकाऱ्यांबरोबर या लोकांचे संबंध चांगले राहीन. व्यवसायात या लोकांना अपार यश मिळू शकते. या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. धन संपत्तीबाबत हे लोक लकी ठरतील. पैसा वाढेल आणि धनसंपत्तीची बचत करू शकाल. लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader