Holi 2024 Shubh Muhurta & Lucky Zodiac Signs: फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या उदय तिथीनुसार रविवार २४ मार्च २०२४ ला होलिका दहन असणार आहे. २५ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा होळीच्या दिवशी तब्बल चार योग जुळून येत आहेत. यामुळेच या सणाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. होळीच्या दिवशी म्हणजेच २४ मार्चला सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, गण्ड योग, बुधादित्य योग असे चार महत्त्वाचे व शुभ योग जुळून येणार आहेत. तर २५ मार्च म्हणजेच धुळवडीच्या दिवशी वृद्धी योग, वाशी योग, सुनफा योग जुळून येतील तसेच बुधादित्यचा प्रभाव सुद्धा कायम राहील. ज्योतिष शास्त्रात हे योग अत्यंत शुभ मानले जातात, हे योग ज्या राशींच्या कुंडलीत महत्त्वाच्या स्थानी तयार होतात त्यांना धन, मन, तन, व मान- सन्मानाच्या बाबत लॉटरीच लागते असं म्हणायला हरकत नाही. ही नशिबाची लॉटरी यंदाच्या होळीला पाच राशींच्या नशिबात दिसून येत आहे, या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया.
होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?
Holi 2024 Shubh Muhurta: ज्योतिष शास्त्रात हे योग अत्यंत शुभ मानले जातात, हे योग ज्या राशींच्या कुंडलीत महत्त्वाच्या स्थानी तयार होतात त्यांना धन, मन, तन, व मान- सन्मानाच्या बाबत लॉटरीच लागते असं म्हणायला हरकत नाही.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-03-2024 at 10:58 IST
TOPICSज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीवृत्तRashibhavishyaहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२४Holi 2024
+ 2 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi chandra grahan with 4 rarest budhaditya vruddi yog ma lakshmi to bless your rashi five zodiac signs lucky on rang panchami svs