Today Rashi Bhavishya, 2 February 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष:-
व्यावसायिक स्तर सुधारेल. अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. कामाची योग्य पावती मिळेल.
वृषभ:-
अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. कमिशनच्या कामातून लाभ होईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.
मिथुन:-
मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मदतीचा हात सढळ ठेवाल.
कर्क:-
अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.
सिंह:-
भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मुलांचे धाडस वाढेल.
कन्या:-
पत्नीची उत्तम साथ मिळेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. प्रलोभनापासून दूर राहावे.
तूळ:-
कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल.
वृश्चिक:-
सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.
धनू:-
घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.
मकर:-
शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.
कुंभ:-
मानसिक स्थैर्य जपावे. घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे. मित्रांशी मतभेद संभवतात.
मीन:-
आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा. आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर