Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

सूर्य लवकरच स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करील, सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमीच शुभ मानला जातो. येत्या १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश जवळपास ३६५ दिवसांनंतर होणार आहे.

Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
Budh gochar 2024 Libra will bring joy and happiness
आकस्मिक धनलाभ होणार; तूळ राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाने वृषभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

सूर्याच्या सिंह राशीतील राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

हेही वाचा: पुढचे सहा महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या सिंह राशीतील राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)