Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि मंगळ हे ग्रह खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. १ जून रोजी मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला असून, १२ जुलैपर्यंत तो या राशीत राहील. मंगळाचे मेष राशीत परिवर्तन होण्याने शनी दृष्टी मंगळावर पडत आहे; ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना खूप लाभ होईल. तसेच या काळात काही राशींच्या व्यक्तींची अनेक समस्यांपासून सुटका होईल.

मेष

Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
people born on this date are so rich and wealthy
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत धनवान अन् श्रीमंत, आयुष्यात कमावतात गडगंज संपत्ती
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Mangal Gochar 2024
पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय! मंगळाच्या कृपेने नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये धन लाभाचा योग

मंगळाच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. या काळात या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल झाल्याचे दिसून येईल. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील

मिथुन

मिथुन या राशीच्या व्यक्तींनादेखील या राशी परिवर्तनाचा खूप फायदा होईल. अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

हेही वाचा: देवी लक्ष्मीची होणार कृपा! जुलै महिन्यात कर्क राशीत शुक्राचे राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यांना कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader