Rahu nakshatra parivartan: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. नवग्रहांत राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून, तो मे २०२५ पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. तसेच लवकरच राहू नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या राहू रेवती नक्षत्रामध्ये असून ८ जुलै रोजी तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र शनिचे आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत राहू या नक्षत्रात राहिल. हा २२० दिवसांचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.

वृषभ

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…

राहूचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा वृषभ राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

तूळ

राहूचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा: १७ जुलैपर्यंत सूर्य देणार बक्कळ पैसा! ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा

वृश्चिक

राहूचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. )

Story img Loader