Budh Uday 2024: व्यवसाय, करिअर आणि बुद्धिमत्तेचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचा उदय आज १५ मार्च रोजी मीन राशीत झाला. ग्रहांचा राजकुमार म्हटला जाणारा बुध अस्ताला गेला होता, आजपासून तो पुन्हा उदित झाला आहे. ३ एप्रिलपर्यंत बुधदेव याच स्थितीत राहणार आहेत. या ग्रहस्थितीचा काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. काही राशीचे लोक या काळात भाग्यवान ठरु शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशीच्या लोकांचं चमकणार भाग्य?

मेष राशी

बुधदेवाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.

(हे ही वाचा : होळीपासून ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? ‘महालक्ष्मी राजयोग’ बनल्याने नशिबाला कलाटणी देत होऊ शकतो धन वर्षाव )

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना बुधदेवाच्या उदयामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही कोणतंही काम कराल, त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. यावेळी करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता दिसते. 

मिथुन राशी

बुधदेवाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. या काळात, तुम्हाला एक नवीन डील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. 

कन्या राशी

बुधदेवाच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्ही क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. बेरोजगार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : २९४ दिवस शनिदेव ‘या’ राशींना देणार अचानक धनलाभ? लक्ष्मीकृपेने पैशांचा वर्षाव होऊन आयुष्याचं होऊ शकतं सोनं  )

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना बुधदेवाच्या उदयामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात. करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 