Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पंचांगानुसार, सूर्य ६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
5 February 2025 Daily Horoscope In Marathi
५ फेब्रुवारी राशिभविष्य: दुर्गाष्टमीला वृषभ, कुंभसह ‘या’ राशींना लाभणार माता लक्ष्मीची कृपा? तुमच्या पदरात कसे पडेल सुख?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश

‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यत्तीत कराल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनाचा खूप फायदा होईल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय होईल. वाहन, संपत्ती, घर खरेदी करू शकता. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल. नोकरी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनाही नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही या परिवर्तन राजयोगाने तुम्हाला खूप फायदा होईल. भाग्याची साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अडकलेले पैसा परत मिळतील. कराल त्या कामात यश मिळवाल. समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. सरकारी नोकरीसाठी मेहनत घेत असलेल्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. पगारवाढ होईल. अविवाहितांचे लग्न ठरेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader