Today Rashi Bhavishya, 03 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष (Aries Horoscope Today ):-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल.
सिंह (Leo Horoscope Today ):-
वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
नवीन तंत्र शिकून घ्यावे. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका.
तूळ (Libra Horoscope Today ):-
संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकार्यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
व्यवसायिकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
दिवस मजेत जाईल. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे.
मीन (Pisces Horoscope Today ):-
जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. उगाच चिडचिड करू नका.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर