Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य १५ एप्रिल २०२५
Chanakya Niti: बायको आणि मुलांसमोर चुकूनही कोणत्या गोष्टी बोलू नये? चाणक्य सांगतात, नाहीतर नंतर होऊ शकतो पश्चाताप
Shadashtak Yog 2025: शनी-मंगळाच्या युतीने तयार होणार शुभ योग; काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. …अधिक वाचा
Chaturgrahi Yog : सूर्याने १४ एप्रिल रोजी मीन राशीतूल मेष राशीत प्रवेश केला. त्यामुळे मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होईल. …सविस्तर वाचा
Chanakya Niti : अत्यंत बुद्धिमान व्यक्तीकडे असतात हे तीन गुण; तुमच्याकडे आहे का? वाचा, चाणक्य नीती काय सांगते…
Navpancham Rajyog in April 2025 : वरुण सध्या मीन राशीत आहे, तर मंगळ त्याच्या विशेष स्थानात पराक्रम, साहस आणि संघर्ष आणि जीवनात विजय दर्शवित आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा नवपंचम राजयोग दोन्ही ग्रह एकत्रितपणे तयार करेल. …वाचा सविस्तर
Guru Gochar 2025: देवगुरु लवकरच मिथुन राशीत प्रवेश करणार असून काही राशींना अपार पैसा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात… …अधिक वाचा
Shani Meen Gochar 2025: शनीच्या मीन राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल. …वाचा सविस्तर
Budh Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह भद्रा राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. …अधिक वाचा
Daily Horoscope : मंगळवारी बाप्पा मेष ते मीनपैकी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; तुमची धनसुखाने भरणार का झोळी? वाचा राशिभविष्य
आजचे राशिभविष्य १५ एप्रिल २०२५