Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today’s Horoscope Live April 24, 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २४ एप्रिल २०२५: मेष ते मीनपैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय, जाणून घ्या
Surya Gochar 2025 : ग्रहांचा राजा सूर्य करणार मोठी उलाढाल, ‘या’ तीन राशी कोट्याधीश होऊ शकतात
३० मे पर्यंत ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? शुक्र-शनिदेवाच्या युतीने नशीब पालटणार? होऊ शकते नोकरीत भरघोस पगारवाढ अन् प्रमोशन
आता आर्थिक परिस्थिती आणखी सुधारणार; शुक्र-गुरूची युती ‘या’ राशींचे भाग्य चमकवणार, गडगंज श्रीमंती देणार
कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
अती विचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा.
Numerology Predictions : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक पैसे कमावण्यात असतात सर्वात जास्त हुशार, प्रत्येक क्षेत्रात होतात यशस्वी
मे महिना ‘या’ राशींसाठी ठरणार गेमचेंजर! बुधदेवाचे महागोचर होताच मिळू शकते बक्कळ पैसा, नोकरी अन् प्रेम
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा.
मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल.
‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होणार! मे महिन्यात केतू दोन वेळा बदलणार चाल; नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
May 2025 Grah Gochar: मे महिन्यात या ३ राशींचा होईल भाग्योदय, पापी ग्रह राहू केतूसह हे मोठे ग्रह करणार राशी परिवर्तन
Today’s Horoscope: वरुथिनी एकादशीला विष्णू कृपेने ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत, मिळेल कामात भरपूर यश; वाचा राशिभविष्य
Shukraditya Rajyog 2025 : जूनमध्ये सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शुक्रादित्य राजयोगाने होऊ शकाल भरपूर श्रीमंत
जूनमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि संपत्तीदाता शुक्र यांच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांची संपत्तीदेखील वाढू शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या राशींचे लोक भाग्यवान आहेत
नुसता पैसाच पैसा! बुध निर्माण करणार शक्तिशाली केंद्र त्रिकोण राजयोग; ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार
जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह जवळपास एक वर्षानंतर आपली स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे भद्र आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल.
राशीभविष्य (सौजन्य – फ्रिपीक)
Today Horoscope 24 April 2025 : ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो.