Dainik Highlights : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope Live April 29, 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २९ एप्रिल २०२५:
अक्षय्य तृतीयेला मालव्य आणि गजकेसरी राजयोगाचा अनोखा संयोग; 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार, बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. घरातील जबाबदारी उचलाल. इतरांचे कौतुक कराल. कलेची आवड जोपासाल. मनाजोगी खरेदी केले जाईल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
उगाच चीड चीड करू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आध्यात्मिक बळ वाढवावे. कामात स्थैर्य येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
आशावादी दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक दर्जा सुधारेल. तुमच्या कडील अधिकाराची जाणीव ठेवावी. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. अनावश्यक खर्च टाळावा.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
मानसिक त्रासाला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास सावधानतेने करावा. फार काळजी करत बसू नका. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात.
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त काय? ‘या’ वेळेत करा सोन्याची खरेदी; वाचा, संपूर्ण पूजा विधी आणि महत्त्व
Zodiac Sign: ‘या’ पाच राशींचे लोकांचे हास्य असते सुंदर; सौंदर्य अन् व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात सर्वजण
वेगवेगळ्या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते. काहींचे हास्य खूप सुंदर असते. काही राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाने इतर लोक मंत्रमुग्ध होतात. सविस्तर वाचा
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
आपल्या मतावरच आग्रही राहाल. तुमचा दबदबा वाढेल. उत्तम कार्यकुशलता दाखवाल. हातातील अधिकार वापराल. मानापमानाला सामोरे जाल.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात. घरगुती वस्तु खरेदी कराल.
बुद्धीला ताण द्यावा लागेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कफाचा त्रास जाणवेल. भावंडांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तीचे धोरण ठेवाल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. हातून चांगले लिखाण होईल. बौद्धिक छंद जोपासाल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
जुनी इच्छा पूर्ण होईल. कामात कल्पकता दाखवाल. व्यवहारात चोख राहाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल.
७ जूनपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार मोठं वळण! शनिदेव बदलणार नक्षत्र, घरात धन-संपत्तीची भरभराट, सोन्याचे दिवस येणार?
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
उगाच चीड चीड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आत्मविश्वास सोडू नका. उष्णतेचा त्रास जाणवेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. सविस्तर वाचा
१२ मे पासून 'या' तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ; मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वाढवणार बँक बँलन्स
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस शांततेत जाईल. घरात तुमचा दबदबा राहील. संपर्कातील लोकांची मदत मिळेल.
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
मेष राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. मित्रांशी मतभेद संभवतात. काही गोष्टी अचानक घडतील. मानसिक ताणतणाव जाणवेल.
Weekly Numerology : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लक्ष्मीकृपेने पैशांचा वर्षाव होणार, ‘या’ तीन मूलांकच्या लोकांना मिळणार अपार श्रीमंती
ज्योतिष शास्त्रानुसार, या आठवड्यात २८ एप्रिल ते ४ मे पर्यंत तीन मुलांकच्या लोकाना आनंदाची वार्ता मिळू शकते. त्यांना नोकरी, व्यवसाय आणि यश मिळू शकते. कुटुंबात मंगलकार्य व शुभ कार्य दिसून येईल. जाणून घेऊ या ते तीन मूलांक कोणते आहेत. सविस्तर वाचा
Horoscope Today: सौभाग्य योगाने मेष ते मीन राशीचे नशीब कसे बदलणार? कोणाला मिळेल कौतुकाची थाप ते कोणाला होणार प्रचंड धनलाभ
परशुराम भगवान विष्णूचा सहावा अवतार आहेत. तसेच परशुराम यांचा जन्म प्रदोष काळात झाला होता. तर परशुराम जयंतीला कोणाच्या आयुष्यात कसे सुख येणार जाणून घेऊया… सविस्तर वाचा
बक्कळ पैसा! दोन दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे आयुष्य; धन-संपत्ती अन् गडगंज श्रीमंतीचे सुख मिळणार
३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. अक्षय्य तृतीयेच्या काळात निर्माण होणारा गजकेसरी राजयोग काही राशींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या योगाच्या प्रभावाने भाग्यशाली राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. सविस्तर वाचा
१ मे पासून पैसाच पैसा! बुध आणि शनि बनवणार पावरफुल अष्टादश योग, ‘या’ तीन राशींना मिळणार धन संपत्तीसह अपार श्रीमंती
Shani Budh Yuti 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ योग किंवा राजयोग निर्माण करतात. १ मे रोजी बुध आणि शनि एकमेकांपासून १८ डिग्री कोनात विराजमान राहणार आहे आणि अष्टादश योग निर्माण करणार आहे. या योगच्या प्रभावाने ३ राशींचे नशीब बदलू शकते. सविस्तर वाचा
राशीभविष्य
ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.