Shash Raja Yoga: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. शनिचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. शनि एका राशीत जवळपास अडीच वर्ष उपस्थित असतो. शनिला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा काळ लागतो. सध्या शनि त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, २९ जूनपासून शनि याच राशीत वक्री झाला आहे. शनिची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. शनिच्या या वक्री चालीने शश राजयोग निर्माण होत आहे. तसेच शनि १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. या काळात काही राशींच्या व्यक्तींना अनेक शुभफळाची प्राप्ती होईल.

‘शश राजयोग’ केव्हा निर्माण होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनि आपली स्वराशी कुंभ किंवा मकरमध्ये असतो, तसेच त्याच्या उच्च तूळ राशीत असतो आणि कुंडलीच्या मध्यभागी असतो तेव्हा ‘शश राजयोग’ निर्माण होतो.

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Shash rajyog in kundli
शश राजयोग देणार पैसाच पैसा; मार्चपर्यंत ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

वृषभ

शश राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातही मतभेद होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

हेही वाचा: चार दिवसांनंतर सूर्याचा जबरदस्त प्रभाव; पुष्य नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार बक्कळ पैसा

कुंभ

शश राजयोगाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. आर्थिक समस्या दूर होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. कष्टाचे गोड फळ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader