Palmistry : आपण किती वर्षे जगणार हे जाणून घेण्याची प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते. हे रहस्य जाणून घेण्यासाठी तो ज्योतिषाचीही मदत घेतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीप्रमाणे त्याच्या हाताच्या रेषांवरूनही त्याचे वय किती आहे किंवा त्याचा मृत्यू कधी होणार आहे हे देखील कळू शकते. याशिवाय तुम्ही निरोगी आयुष्य जगेल की काही गंभीर आजार होईल हे देखील कळू शकतं. आज जाणून घेऊया हस्तरेषाशास्त्रावरून तुमचे वय कसे जाणून घ्यायचे.

आपलं आयुष्य किती वर्षांचं आहे याचा अंदाज आपण हस्तरेषावरून घेऊ शकतो. तसेच वयोमर्यादा देखील पाहिली जाऊ शकते. हातात असलेल्या शुक्राच्या पर्वताभोवती ब्रेसलेटपर्यंत एक वर्तुळाकार रेषा असते. याला आयु रेषा म्हणतात. जर आयु रेषा अगदी स्पष्ट असेल आणि मध्यभागी तुटत नसेल तर अशी आयु रेषा खूप शुभ मानली जाते. जर ही रेषा दुसऱ्या रेषेने भेदलेली नसेल तर अशी व्यक्ती वयाच्या ७० वर्षापर्यंत जगतो. यासोबतच तो निरोगी जीवन जगतो. त्याला कोणताही गंभीर आजार होत नाही.

Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Suahani Bhatnagar, Atul Parchure, Rururaj Singh, Dolly Sohi
Year Ender 2024 : काहींची आत्महत्या, तर काहींना हृदयविकाराचा झटका; २०२४ मध्ये ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे झाले निधन
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
People get money and wealth after the age of 35 years
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा
92-year-old man beats kidney cancer by Robotic surgery
९२ वर्षीय वृद्धाची कर्करोगावर मात अन् शस्त्रक्रियेनंतर चारच दिवसांत घरी! आधुनिक उपचार पद्धतीविषयी जाणून घ्या…

आणखी वाचा : शनिदेव साडेसाती आणि धैय्यात अपार कष्ट देतो! धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना कधी मुक्ती मिळेल? जाणून घ्या

तसंच आयु रेषा मध्यभागी तुटत किंवा भेदलेली चांगली नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराची किंवा अपघाताची शिकार होऊ शकते. वय देखील रेखानुसार ठरवले जाते. मनगटाच्या रेखा तळहाताच्या खालच्या बाजूला मनगटाजवळ असतात. हस्तरेषाशास्त्रात, प्रत्येकर रेखाचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. या अर्थाने, ज्या लोकांच्या हातात २ धूप रेषा आहेत, त्यांचे वय किमान ४५ ते ५० वर्षे असू शकते.

आणखी वाचा : १३ जुलै रोजी बनतोय लक्ष्मी नारायण योग, ३ राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो

कपाळावरील रेषांवरूनही वय ओळखता येते. विशेषत: ज्या लोकांच्या कपाळावर रेषा स्पष्ट दिसतात, त्यांच्या वयाचा अचूक अंदाज लावता येतो. कपाळावर एक क्षैतिज रेषा २० वर्षांचे वय दर्शवते. अशा प्रकारे, जर २ रेषा असतील तर ४० वर्षे आणि जर ३ ओळी असतील तर वय ६० वर्षे होईल.

वय जाणून घेण्याची पद्धतही गरुड पुराणात सांगितली आहे. यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीराचे मोजमाप एका बोटाने केले आणि त्याचे शरीर १०८ बोटांइतके लांब झाले तर तो शतकवीर होऊ शकतो. दुसरीकडे, जर शरीराची लांबी १०० बोटांच्या बरोबरीची असेल, तर त्याचे वय ८० ते ९० वर्षांच्या दरम्यान असू शकते.

Story img Loader