2025 Numerology : हिंदू धर्मात अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे. या अंकशास्त्रामध्ये विविध अंकाना वेगवेगळे महत्त्व आहे.
अंकशास्त्रानुसार, ९ हा पूर्णता, दान आणि आध्यात्मिक ज्ञानाचा अंक आहे. या अंकाचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंध असतो. याशिवाय या अंकाला शक्ती, ऊर्जा आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. कारण ९ अंकानंतर पुन्हा अंकमाला सुरू होते. (how will be 2025 year for the people who having birthdate 9 18 and 27 numerology told yearly horoscope)
हेही वाचा : ‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा
९ अंकाचे महत्त्व
अंकशास्त्रानुसार ९ हा अंक परोपकार आणि माणुसकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय अंकशास्त्रामध्ये या अंकाला अध्यात्मिक जागरूकता आणि ज्ञानाचे प्रतीक सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मानुसार, ९ हा अंक नवदुर्गा आणि नवरात्रीशी जोडला जातो. याशिवाय नवग्रहाची स्थिती सुद्धा दाखवते. त्यामुळे ९ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो.
बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे
९ या अंकाला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. याला ज्ञान आणि करुणेचे प्रतीक म्हटले जाते. ९ हे सहस्रार चक्राचे प्रतिक मानले जाते. अशात ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला होत असेल तर ते लोक सेवा, आरोग्य, समुपदेशन किंवा कला यासारख्या क्षेत्रात नाव कमावतात.
९ अंकाचा २०२५ शी थेट संबंध
वर्ष २०२५ चा अंक ९ अंकाबरोबर थेट संबंध आहे. कारण २०२५ चे सर्व अंक जोडल्यास ९ येते. जसे की २ + ० + २ + ५ = ९. अंकशास्त्रानुसार, जेव्हा वर्षाची एकुण संख्या ९ असते तेव्हा ते वर्ष स्वत: खास बनते. असे वर्ष पूर्णतेचे प्रतिक मानले जाते.
करियरमध्ये दिसेल बदल
ज्या लोकांचा जन्म ९, १८ आणि २७ तारखेला झाला, अशा लोकांसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे आणि सकारात्मक असेल. अशा लोकांच्या जीवनात खूप मोठे यश आणि करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)