Shukra shani budh guru vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तनासह वक्री आणि मार्गीदेखील होतात. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. २०२५ या नव्या वर्षात अनेक ग्रहांचे वक्री आणि मार्गी होतील. ज्यात बुध, शुक्र, शनी आणि गुरू या ग्रहांचा समावेश आहे. या ग्रहांच्या उलट्या चालींचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा

कर्क

18 December 2024 Horoscope In Marathi
१८ डिसेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला कर्कसह ‘या’ ३ राशींचा सुरु होणार आनंदी काळ, तुम्हाला कोणत्या गोष्टीतून मिळेल लाभ? वाचा राशिभविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sun gochar in makar
पैसाच पैसा! एक वर्षानंतर सूर्य करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Shukra gochar 2025 venus transit in meen
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख
Mangal Gochar 2025
मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
Budh Margi 2024
आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी चार ग्रहांचे राशी परिवर्तन अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमची आर्थिक समस्येपासून सुटका होईल. आरोग्यसमस्यादेखील दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनादेखील चार ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक फळ देणारी ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: पैसाच पैसा! एक वर्षानंतर सूर्य करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनादेखील चार ग्रहांचे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक फळ देणारे ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader