जानेवारी महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बराच बदल होत आहे. दोन ग्रहांचा राशी बदल आणि तीन ग्रहांता अस्त होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य १४ जानेवारीला राशी बदलणार असून १६ जानेवारीला मंगळही राशी बदलणार आहे. तसेच बुध, शुक्र आणि शनि या तीन ग्रहांचा अस्त होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. ग्रह नक्षत्रांच्या अशा स्थितीमुळे खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तीसह रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. राहू ग्रह मीन राशीत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. राहू हा ग्रहही परदेश प्रवास, महामारी, राजकारणाचा कारक मानला जातो. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार संसर्ग आणखी वाढू शकतो असे संकेतही ग्रहांनी दिले आहेत. ग्रहांमधील अशा बदलांचा परिणाम सर्व राशींवरही होईल. त्यामुळे काही लोकांच्या कामात अडथळे निर्माण होऊन धनहानी होण्याची चिन्हे आहेत.

शनि अस्त आणि उदयाची वेळ
शनि अस्त- २२ जानेवारी शनिवारी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी
शनि उदय- २४ फेब्रुवारी गुरुवारी, पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांनी

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Shani-Mercury Yuti 2025
शनी-बुध ‘या’ ३ भाग्यशाली राशींना करणार मालामाल; ११ फेब्रुवारीपासून होणार नुसती चांदी
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ

खगोलशास्त्रानुसार, शनि हा एक ग्रह आहे ज्याच्या भोवती वलय आहेत. हा सूर्यापासून सहावा सर्वात मोठा ग्रह आहे आणि बृहस्पति नंतर सौर मंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तसेच ज्योतिषशास्त्रात शनि हा वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानला जातो. २२ जानेवारीला शनि मावळेल, त्यानंतर कोरोनाचे भयानक रूप पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, भौतिक सुख, समृद्धी, उपभोगाचा कारक मानला जातो. प्रतिगामी शुक्र ६ जानेवारी रोजी धनु राशीत अस्त झाला आहे आणि १२ तारखेला उगवेल. या काळात शेअर बाजारातही हालचाल होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.

Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला त्रिग्रही योग तयार होत आहे; या चार राशींनी काळजी घेण्याची आवश्यकता

या राशींच्या अडचणीत होणार वाढ

  • मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शनि अस्त शुभ मानला जात नाही. कारण मेष राशीचे राज्य मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि शनि यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. नोकरीत तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
  • कर्क : या राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळण्याचा धोका असेल.
  • मिथुन : शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी फलदायी नाही. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी ढय्याही सुरू आहे. त्यामुळे ३३ दिवसांचा हा कालावधी तुमच्यासाठी विशेषतः वेदनादायक ठरू शकतो.
  • कन्या : या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा होणार नाही. कामात अडथळे येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

Story img Loader