January Grah Gochar 2025 : २०२५ या नवीन वर्षासाठी सर्व जण उत्सुक आहे. पुढील महिना जानेवारी २०२५ महिना खूप खास असणार आहे. या महिन्यामध्ये ४ शक्तिशाली ग्रह गोचर करणार आहे ज्याचा प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. या गोचरची सुरूवात २ जानेवारीपासून सुरू होणार जेव्हा ग्रहाचे राजकुमार बुध ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय ग्रहांचे राजा सूर्य देव १४ जानेवारी रोजी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे मकर संक्रांती होईल. एक आठवड्यानंतर २१ जानेवारीला मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये गोचर होईल. तसेच २४ जानेवारीला बुध पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गोचर करणार आहे आणि ते सुद्धा मकर राशीमध्ये गोचर करणार आणि पुन्हा बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

जानेवारी २०२५ चा शेवटचा राजयोग २८ जानेवारीला दिसून येईस जेव्हा शुक्र देव आपल्या उच्च राशी मीन मध्ये प्रवेश करणार. बुध , सूर्य, मंगळ आणि शुक्र ग्रह सर्व कल्याण करणारे शुभ ग्रह आहे. जानेवारीमध्ये हे सर्व गोचर सर्व राशींसाठी फायद्याचे ठरू शकते. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. जानेवारी पासून त्यांचा गोल्डन वेळ सुरू होणार आणि नोकरी व्यवसायात जबरदस्त प्रगती होऊ शकते. जाणून घेऊ या, त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ज्यांची नवीन वर्षाची सुरूवात खूप सुंदर होणार आहे.

हेही वाचा : ३१ डिसेंबर पंचांग: वर्षाच्या शेवटच्या दिवशी होईल अनपेक्षित लाभ, बाप्पाच्या कृपेने समस्या होतील दूर; वाचा १२ राशींचे मंगळवारचे भविष्य

महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २८ तारखेला शुक्र राशी परिवर्तन करणार आहे आणि शुक्र त्याच्या उच्च राशी मीन मध्ये गोचर करणार आहे. या ग्रहाच्या चालीमध्ये बदल झाल्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींचे करिअर आणि व्यवसाय सुद्धा चमकू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मेष राशी (Aries Zodiac)

वर्षाच्या पहिल्या महिन्यात चार शक्तिशाली ग्रह गोचर करणार आहे याचा फायदा मेष राशीच्या लोकांना होईल. जानेवारीपासून या लोकांच्या पगारात वाढ होईल. या लोकांना पैसा कमावण्यासाठी नवे स्त्रोत दिसून येईल ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्‍या मजबूत होतील. व चार शक्तिशाली ग्रहाच्या गोचरमुळे या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या लोकांना नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे लागू शकतात. या लोकांना पीएफचा पैसा मिळू शकतो. हे लोक वाहन खरेदी करू शकतात.

मकर राशी (Makar Zodiac)

जानेवारी २०२५ मध्ये चार ग्रह चाल बदलणार आहे, ज्याचा फायदा मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो. विवाहित लोकांना सुख प्राप्त होईल. हे लोक कुटुंबाबरोबर रोमँटिक ठिकाणी जाऊ शकतात. या लोकांना पितृ संपत्ती मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.

हेही वाचा : Hanuman Favourite Zodiac : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर दिसून येईल हनुमानाची कृपा, प्रत्येक क्षेत्रात होणार आर्थिक लाभ

तुळ राशी (Tula Zodiac)

या राशीच्या लोकांना जानेवारी महिन्यात नशीबाचा साथ मिळेन. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या लोकांच्या आर्थिक समस्या कमी होतील. अविवाहित लोकांचे लग्नाचे योग जुळून येईल. जुन्या गुंतवणूकीतून या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे अडकलेले काम मार्गी लागू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)