Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेण्यास मदत करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रातही संख्या असतात. त्या क्रमांकाला भाग्यांक म्हटलं जातं. हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरून काढता येतो. या भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य समजू शकते. खरं तर, जन्मपत्रिकेत भाग्यांक दिलेला असतो. मात्र, ज्या व्यक्तींना त्यांचा भाग्यांक माहीत नाही, ती व्यक्ती स्वतः देखील भाग्यांक काढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा भाग्यांक जाणून घेण्यासाठी त्याची जन्मतारीख जोडा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म १२ तारखेला झाला असेल, तर १+ २ = ३. अशा स्थितीत व्यक्तीचा भाग्यां ३ असेल. तर आज आम्ही तुम्हाला असे काही भाग्यांक सांगणार आहोत, कि तो भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात १२ जुलैला महत्वाचे बदल होतील. तर जाणून घ्या कसा असेल तुमचा १२ जुलैचा दिवस…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाग्यांक १

आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. संयमाने काम करा. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्च जास्त होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. वाहन वापरताना काळजी घ्या.

( हे ही वाचा: Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी येणारा आठवडा वरदानाचा ठरेल; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

भाग्यांक २

आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.

भाग्यांक ३

आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. धीर धरा. या दिवशी खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भावनेने महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.

( हे ही वाचा: ही चार रत्ने संपत्तीसाठी सर्वोत्तम मानली जातात; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आहेत अनुकूल)

भाग्यांक ४

तुमचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. एकाग्रता राखा. खर्च जास्त होईल. जर तुम्हाला महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत ठरू शकतो.

भाग्यांक ५

आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावनेतून निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

( हे ही वाचा: Pitru Paksha Shradh 2022: पितृपक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा जाणून घ्या)

भाग्यांक ६

आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मान्यता मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

भाग्यांक ७

आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. आधीची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तुमचे आरोग्य सामान्य राहील.

( हे ही वाचा: मनी प्लांटशी संबंधित ‘हे’ उपाय करतील सुख-समृद्धीची भरभराट; जाणून घ्या)

भाग्यांक ८

आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. भविष्याबद्दल मनात भीती राहील. आधीच रखडलेल्या कामांमध्ये प्रयत्न केल्यावर यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. भावनेतून निर्णय घेऊ नका. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.

भाग्यांक ९

आज तुमचा दिवस संधींनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मान्यता मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्च जास्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. तुमचे आरोग्य सामान्य राहील.