Jupiter Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह १४ मे २०२५ रोजी रात्री वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरू ग्रहाच्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये व्यक्तीला अपार धन सुख, संपत्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतो. त्यांना ज्ञानी, धार्मिक आणि आध्यात्मिक बनवण्यास मदत करतात. गुरूने मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्याने सर्व १२ राशींवर मोठा परिणाम होईल. चार राशींना त्याचा मोठा लाभ मिळू शकतो. (Jupiter Transit 2025 four zodiac signs get money job wealth respect success and everything by gurus grace)
वृषभ राशी
देवगुरू बृहस्पती आता वृषभ राशीमध्ये आहे आणि या राशीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना लाभ मिळणार नाही. लोकांना धन लाभ मिळू शकतो. मान सन्मान वाढणार. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. सरकारी क्षेत्राशी जुळलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.
मिथुन राशी
गुरू गोचर केल्यानंतर मिथुन राशीमध्ये येणार त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा भरपूर लाभ मिळू शकतो. जीवनात धन वैभव, सुख समृद्धी वाढणार. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. अडकलेला धन पैसा परत मिळेल. सन्मान वाढेल. सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना गुरूच्या राशी परिवर्तनामुळे अनेक क्षेत्रामध्ये लाभ मिळेल. अविवाहित मुला मुलींना लग्नाचे योग जुळून येईल
या लोकांचे ज्ञान वाढेल. उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी य मिळणार. सुख मिळणार. नशीबाची साथ मिळेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळेन. कर्म धर्मामध्ये आवड निर्माण होईल.
मकर राशी
गुरूचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. या लोकांना गुरूबरोबर शनि देवाचा आशीर्वाद मिळेल. मार्च महिन्यात या लोकांची साडेसाती संपणार त्यानंतर त्यांना गुरू गोचर करणार ज्यामुळे डबल फायदा होऊ शकतो. या लोकांच्या अडचणी दूर होईल. अडकलेले काम पूर्ण होई. पैसा आणि यश भरपूर मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)