Jupiter Transit 2024 in Mrigashira Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. सुख-समृद्धी, मान-सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व राशींवर होतो. गुरु राशी परिवर्तनसह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचांगानुसार, येत्या २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सध्या गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून ते मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. गुरू ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना जीवनात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. गुरूचा नक्षत्र बदल कोणत्या राशींना सुखावणार, चला तर जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा