Guru gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू ग्रहाने नोव्हेंबर २०२४ मध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता आणि या नक्षत्रामध्ये तो १० एप्रिल २०२५ पर्यंत राहील. गुरूच्या या नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

गुरू करणार मालामाल

सिंह

Mangal gochar 2025
२२ महिन्यानंतर मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् प्रत्येक कामात यश
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय! मंगळाच्या कृपेने नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये धन लाभाचा योग
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
4 January Rashi bhavishya
४ जानेवारी पंचांग: सिद्धी योगात ‘या’ राशींची वेगात होतील कामे; चारचौघात कौतुक, कौटुंबिक सौख्य, अचानक धनलाभ; तुमचे नशीब आज तुम्हाला काय देणार?
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार

सिंह राशीच्या व्यक्तींना गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राशीमध्ये गुरू दहाव्या घरात विराजमान असणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार कराल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या गुरब सातव्या घरात आहे. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

हेही वाचा: आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

मकर

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या राशीमध्ये गुरू पाचव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader