Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांना छाया आणि पापी ग्रह, असे म्हटले जाते. राहूप्रमाणे केतूदेखील व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करतो. केतू जवळपास १८ महिन्यांनंतर राशी परिवर्तन करतो. ऑक्टोबर २०२३ मध्ये केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता; जो १८ महिने या राशीत विराजमान असेल. केतूचे पुढचे राशी परिवर्तन २०२५ मध्ये होईल. दरम्यान, केतूच्या कन्या राशीतील उपस्थितीमुळे २०२४ हे वर्ष काही राशीधारकांना आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतूचे राशी परिवर्तन (Ketu Gochar)

मेष (Aries)

केतूचा कन्या राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या सहाव्या घरात केतू राहील. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. मान-सन्मानात वाढ होईल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. समाजात मान-सन्मान मिळेल.

कर्क (Cancer)

केतूच्या कन्या राशीतील परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींना अनेक कामांत यश मिळेल. या राशीच्या तिसऱ्या घरात केतू राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमच्यात आत्मविश्वास, साहस निर्माण होईल. या काळात तुम्हाला आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर सूर्य-शनी निर्माण करणार ‘षडाष्टक योग’; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना करावा लागणार अडचणींचा सामना

वृश्चिक (Scorpio)

केतूच्या कन्या राशीतील प्रवेशाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. केतू या राशीच्या अकराव्या घरात विराजमान असेल. या काळात तुम्ही योग्य निर्णय घ्याल. या परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)