व्यक्तीच्या कुंडलीच्या स्थितीनुसार शनीच्या साडेसातीचा प्रभाव त्याच्यासाठी चांगला की वाईट हे ठरते. याशिवाय कुंडलीतील साडेसातीचा टप्पा आणि व्यक्तीच्या कर्मानुसार साडेसतीपासून व्यक्तीला फायदा होईल की हानी होईल, हे कळतं. चला जाणून घेऊया केव्हा मिळणार ५ राशींना साडेसातीपासून मुक्ती?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाच्या साडेसातीच्या पहिल्या चरणात शनी व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर, दुसऱ्या चरणात कौटुंबिक जीवन आणि तिसऱ्या चरणात आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करतो. अडीच वर्षांच्या या ३ टप्प्यांपैकी दुसरा टप्पा सर्वात जड असतो. शनीची साडेसाती ३ टप्प्यात विभागली आहे.
धनु, वृषभ, सिंह राशीच्या लोकांसाठी पहिला टप्पा वेदनादायक मानला जातो. दुसरा टप्पा सिंह, मकर, मेष, कर्क, वृश्चिक आणि शेवटचा टप्पा मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, मीन राशीसाठी वेदनादायी मानला जातो. धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा त्रास होत आहे असे गृहीत धरले तर पहिला टप्पा त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. तसेच सिंह राशीसाठी दुसरा टप्पा आणि मिथुन राशीसाठी तिसरा टप्पा त्रासदायक आहे.
आणखी वाचा : १३ जुलै रोजी बनतोय लक्ष्मी नारायण योग, ३ राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो
धनु, तूळ आणि मिथुन राशीला साडेसातीपासून मुक्ती : २९ एप्रिलला शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच धनु राशीला अंशत: दिलासा मिळाला आहे. परंतु १२ जुलै २०२२ रोजी शनी मागे फिरून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे १७ जानेवारी २०२३ रोजी धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल आणि मिथुन राशीच्या लोकांना धैय्यापासून मुक्ती मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार १७ जानेवारी २०२३ पासून जेव्हा शनी मार्गात असेल तेव्हा तूळ आणि मिथुन राशीतून धैय्याचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होईल. २४ जानेवारी २०२० पासून तूळ राशीवर शनीची धैय्या सुरू आहे.
धनु: पुढील वर्षी २९ एप्रिल २०२२ रोजी शनी मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यानंतर धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून दिलासा मिळेल, परंतु १२ जुलै २०२२ रोजी शनी मागे हटून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर १७ जानेवारी २०२३ रोजी धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल आणि मिथुन राशीच्या लोकांना धैय्यापासून मुक्ती मिळेल.
आणखी वाचा : Venus Transit: मिथुन राशीत शुक्राचे भ्रमण, ‘या’ राशीच्या आर्थिक आणि आरोग्य समस्या वाढू शकतात
मकर: मकर राशीच्या लोकांसाठी २६ जानेवारी २०१७ रोजी शनीची साडेसाती सुरू झाली आहे. २९ मार्च २०२५ रोजी संपेल. गेल्या वर्षीपासून शनी मकर राशीत भ्रमण करत आहे. या राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. कारण शनीच्या प्रकोपामुळे धन, कुटुंबाशी संबंधित अडचणी वाढू शकतात. तुमची एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते किंवा तुमचे सर्व काम अयशस्वी होऊ शकते.
कुंभ: २४ जानेवारी २०२० पासून कुंभ राशीवर शनीची साडेसाती सुरू झाली आहे. यातून मुक्ती ३ जून २०२७ रोजी मिळेल, परंतु कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या महादशापासून २३ फेब्रुवारी २०२८ रोजी मुक्ती मिळेल, जेव्हा शनी गोचर होईल म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करेल. २३ फेब्रुवारी २०२८ रोजी शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.