Moles On Palm Meaning: सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेले अवयव आणि तीळ यांच्या आधारे अनेक परिणाम काढले जातात. आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात. पण प्रत्येक तीळ शुभ नसतो. वास्तविक, तीळ कुठे आहे यावरून कळते की तीळ शुभ आहे की अशुभ. आज आपण तळहातावरील तीळबद्दल जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया हातावरचं कोणते तीळ शुभ आणि कोणते अशुभ…

हाताच्या अंगठ्यावरील तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो. ते लोक मेहनती आणि धाडसी असतात. तसेच अंगठ्याच्या अगदी खाली तीळ असेल तर अशा लोकांचे अनेक प्रेमसंबंध असू शकतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्याच वेळी, हे लोक श्रीमंत देखील असतात. तसेच या लोकांनां सर्व सुख मिळतं.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
From November 16 the fortunes of these zodiac signs
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकू शकते, ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव संपणार
Saturn margi
१५ नोव्हेंबरपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क, शनिच्या चालीमुळे करावा लागू शकतो अडचणींचा सामना
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश

तळहातावर तीळ

ज्या लोकांच्या डाव्या तळहातावर तीळ आहे. ती उक्ती आयुष्यात खूप नाव आणि प्रसिद्धी कमावते. तसेच, हे लोक बिनधास्तपणे पैसे खर्च करतात. दुसरीकडे, उजव्या हाताच्या वरच्या भागावर तीळ असल्‍याने व्‍यक्‍ती प्रचंड संपत्तीचा मालक बनते. हे लोक कमी वेळात व्यवसायाचा प्रसार करतात. हे लोक व्यवसायात चांगले पैसे कमावतात.

अनामिकावर तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या अनामिकेवर तीळ असतो. हे लोक व्यावहारिक असतात. तसेच हे लोक समाजात लोकप्रिय आहेत. तसंच हे लोक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात. दुसरीकडे, अनामिका बोटाच्या खाली तीळ असणे म्हणजे तुम्हाला सामाजिक आणि सरकारी क्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

( हे ही वाचा: १२ महिन्यांनी ‘धन राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? गुरुदेव वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी)

करंगळीवर तीळ

ज्या लोकांच्या हाताच्या करंगळीवर तीळ असतो. त्यांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळतो. तसेच, हे लोक आत्मविश्वासी असतात. हे लोक समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. या लोकांना वाचनाची आवड असते. हे लोक भाग्याचे धनी असतात. मात्र त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.