प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काही गुण दिसतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा ३ राशी आहेत, ज्यांच्याशी संबंधित लोक धन आणि धान्याच्या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात. त्यांना जीवनात यश, कीर्ती, सत्ता आणि संपत्ती असते. ते त्यांचे काम करत राहतात, जग त्यांच्याबद्दल काय विचार करत आहे याची त्यांना पर्वा नसते. हे लोक चांगलं नशीब घेऊन जन्माला येतात. जाणून घ्या कोणत्या राशीचे आहेत हे लोक.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंह (Leo) : या राशीचे लोक भाग्याचे सर्वात तेजस्वी मानले जातात. त्यांना जे वाटते तेच ते लोक करतात. त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळतात. कोणत्याही कामात त्यांना कठोर परिश्रम करून यश मिळते. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडते. त्यांना समाजातही खूप मान-सन्मान मिळतो. धनाचे देवता कुबेर यांची या लोकांवर सदैव कृपा असते.

आणखी वाचा : नवऱ्यासाठी नवस! अभिनेता सुरज थापरच्या पत्नीने केले मुंडण, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

वृषभ (Taurus) : या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना हवे ते मिळते. कष्टाच्या बळावर ते जीवनात खूप चांगले स्थान मिळवतात. धनाचे देवता कुबेर यांची या लोकांवर सदैव कृपा असते.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

तूळ (Libra) : या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात. त्यांच्यावर कुबेर देवतेची कृपा सदैव राहते. हात लावलेल्या कामात यश मिळाल्यावरच ते श्वास घेतात. कष्ट करण्यात ते मागे हटत नाहीत. हे राजे महाराजांसारखे जीवन जगतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuber the god of wealth always has grace on these zodiac signs dcp