Marriage Shubh Muhurta 2023: नवीन वर्ष २०२३ सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मकर संक्रांतीच्या दिवसापासून खरमास संपणार असून नवीन वर्षात शुभ विवाहाचे शुभ मुहूर्त पाहायला मिळणार आहेत. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो. कुंडली पाहून लग्नाचा शुभ मुहूर्त काढला जातो. जर मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की नवीन वर्षात शुभ विवाहासाठी एकूण ६४ मुहूर्त आहेत. २०२३ वर्षातील पाच महिन्यांत लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही. नवीन वर्षात लग्नासाठी कोणता दिवस शुभ राहील याची संपूर्ण यादी जाणून घ्या..
नववर्ष २०२३ मधील शुभ विवाह मुहूर्त
जानेवारी २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- १५ जानेवारी, रविवार
- १६ जानेवारी, सोमवार
- १८ जानेवारी, बुधवार
- १९ जानेवारी, गुरुवार
- २५ जानेवारी, बुधवार
- २६ जानेवारी, गुरुवार
- २७ जानेवारी, शुक्रवार
- ३० जानेवारी, सोमवार
- ३१ जानेवारी, मंगळवार
फेब्रुवारी २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- ०६ फेब्रुवारी, दिवस सोमवार
- ०७ फेब्रुवारी, दिवस मंगळवार
- ०८ फेब्रुवारी, दिवस बुधवार
- ०९ फेब्रुवारी, दिवस गुरुवार
- १० फेब्रुवारी, दिवस शुक्रवार
- १२ फेब्रुवारी, दिवस रविवार
- १३ फेब्रुवारी, दिवस सोमवार
- १४ फेब्रुवारी, दिवस मंगळवार
- १५ फेब्रुवारी, दिवस बुधवार
- १७ फेब्रुवारी, दिवस शुक्रवार
- २२ फेब्रुवारी, दिवस बुधवार
- २३ फेब्रुवारी, दिवस गुरुवार
- २८ फेब्रुवारी, दिवस मंगळवार
मार्च २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- १ मार्च, दिवस बुधवार
- ५ मार्च, दिवस रविवार
- ६ मार्च, दिवस सोमवार
- ९ मार्च, दिवस गुरुवार
- ११ मार्च, दिवस शनिवार
- १३ मार्च, दिवस सोमवार
एप्रिल २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- कोणताही शुभ मुहूर्त नाही
( हे ही वाचा: १ जानेवारी पासून ‘या’ ३ राशी होणार अपार श्रीमंत? शनिदेव दोन शुभ योग घडवून देणार बक्कळ धनलाभाची संधी)
मे २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- ६ मे, शनिवार
- ८ मे, सोमवार
- ९ मे, मंगळवार
- १० मे, बुधवार
- ११ मे, गुरुवार
- १५ मे, सोमवार
- १६ मे, मंगळवार
- २० मे, शनिवार
- २१ मे, रविवार
- २२ मे, दिवस सोमवार
- २७ मे, दिवस शनिवार
- २९ मे, दिवस सोमवार
- ३० मे, दिवस मंगळवार
जून २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- १ जून, गुरुवार
- ३ जून, शनिवार
- ५ जून, सोमवार
- ६ जून, मंगळवार
- ७ जून, बुधवार
- ११ जून, रविवार
- १२ जून, सोमवार
- २३ जून, शुक्रवार
- २४ जून, शनिवार
- २६ जून, दिवस सोमवार
- २७ जून, दिवस. मंगळवार
( हे ही वाचा: २०२३ च्या पहिल्याच दिवसापासून ‘या’ राशी होणार धनवान? बुधदेव मार्गी होत देणार बक्कळ धनलाभाची संधी)
जुलै २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- कोणताही शुभ मुहूर्त नाही.
ऑगस्ट २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- कोणताही शुभ मुहूर्त नाही.
सप्टेंबर २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- कोणताही शुभ मुहूर्त नाही.
ऑक्टोबर २०२३ साठी शुभ विवाह मुहूर्त
- कोणताही शुभ मुहूर्त नाही
( हे ही वाचा: शनि आणि सूर्य मिळून तयार करणार ‘अशुभ योग’; २०२३ मध्ये ‘या’ राशींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता)
नोव्हेंबर २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- २३ नोव्हेंबर, दिवस गुरुवार
- २४ नोव्हेंबर, दिवस शुक्रवार
- २७ नोव्हेंबर, दिवस सोमवार
- २८ नोव्हेंबर, दिवस मंगळवार
- २९ नोव्हेंबर, दिवस बुधवार
डिसेंबर २०२३ शुभ विवाह मुहूर्त
- ५ डिसेंबर, दिवस मंगळवार
- ६ डिसेंबर, दिवस बुधवार
- ७ डिसेंबर, दिवस गुरुवार
- ८ डिसेंबर, दिवस शुक्रवार
- ९ डिसेंबर, दिवस शनिवार
- ११ डिसेंबर, दिवस सोमवार
- १५ डिसेंबर, दिवस शुक्रवार
(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे.)