Lakshmi Narayan Rajyog and Budhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रात ग्रह-ताऱ्यांना विशेष महत्त्व आहे. ग्रह-तारे ठराविक कालावधीनंतर विविध राशींमध्ये प्रवेश करत असतात ज्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. या राशीप्रवेशांतून वेगवेगळे राजयोग तयार होत असतात. ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुधदेव २ एप्रिल २०२४ रोजी मेष राशीमध्ये वक्री वाटचाल सुरू करेल. त्यानंतर बुधदेव ९ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल. मीन राशीमध्ये शुक्र आणि बुधदेवाच्या युतीमुळे ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल. तर दुसरीकडे सूर्य आणि बुधदेवाच्या युतीमुळे ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होणार आहे. अशा स्थितीत दोन राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. कोणत्या राशींसाठी हा योग लाभदायी ठरणार, पाहूया…
१०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत
दोन शुभ राजयोगांची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते. पाहा तुमची रास आहे का यात...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2024 at 16:18 IST
TOPICSज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 1 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi narayan rajyog and budhaditya rajyog will make in meen these zodiac sign get more profit pdb