Lakshmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रात ग्रह राशी परिवर्तन करून युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तुम्हाला सांगतो की धन आणि समृद्धी देणारा शुक्र आणि बुद्धिमत्ता देणारा बुध यांची युती मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा योग शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

सिंह राशी

लक्ष्मी नारायण योग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून नवव्या घरात तयार होणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच रखडलेली कामे यावेळी पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, जे दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्यांच्या समस्याही लवकरच संपुष्टात येऊ शकतात. तसेच यावेळी तुम्ही कोणत्याही मांगलिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान

( हे ही वाचा: १ मार्चपासून ‘या’ ३ राशी होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो भरपूर पैसा)

कर्क राशी

लक्ष्मी नारायण राज योग तयार झाल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या कर्म भावात बनणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. यासोबतच व्यवसायाशी संबंधित लोकांनाही फायदा होईल. दुसरीकडे, जे लोक दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत होते, त्यांच्यासाठीही काळ अनुकूल आहे.

नोकरदार लोकांनाही यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. आर्थिक आघाडीवर लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावेळी वडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील. मात्र, तुमच्यावर शनीची साडेसती सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये थोडी निराशा होऊ शकते.

( हे ही वाचा: ‘पॉवरफुल विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा)

मिथुन राशी

लक्ष्मी नारायण योग बनून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून अकराव्या घरात हा योग तयार होणार आहे. ज्याला उत्पन्न आणि नफा समजला जातो. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. यासोबतच जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत होते त्यांच्यासाठीही वेळ अनुकूल आहे. म्हणजे तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करू शकता. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमावता येऊ शकतो.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

Story img Loader