Ganesha favourite rashi : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा बुधवार आहे. हा दिवस देवांचे देव महादेवाचे पुत्र गणरायाला समर्पित असतो. या शुभ दिवशी गणपतीची विशेष कृपा दिसून येईल. गणपतीला अनेक नावाने ओळखले जाते. गणपतीची आराधना केल्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील दोन राशींच्या लोकांवर गणपतीची विशेष कृपा दिसून येणार आहे. त्या लोकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेन. धनसंपत्तीमध्ये वाढ होईन. त्या दोन राशी कोणत्या आहेत, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (lord Ganesha favourite rashi or people of lucky zodiac signs get money in 2025 by the grace of Ganpati)

हेही वाचा : Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख

shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
shukra vakri 2025
२०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
18 December 2024 Horoscope In Marathi
१८ डिसेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला कर्कसह ‘या’ ३ राशींचा सुरु होणार आनंदी काळ, तुम्हाला कोणत्या गोष्टीतून मिळेल लाभ? वाचा राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Shukra gochar 2025 venus transit in meen
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

मिथुन राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये गुरू राशी परिवर्तन करणार आहे. गुरू वृषभ राशीमधून बाहेर पडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरूच्या या गोचरमुळे मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे आणि आराध्य दैवत गणपती आहे.

बुध देवाला व्यवसायाचा दाता म्हणतात. त्यामुळे मिथुन राशीचे लोक व्यवसायात चांगला नफा कमावू शकतात. तसेच करिअरमध्ये मिथुन राशीचे लोक मनाप्रमाणे यश मिळवू शकतात. गणेश आणि गुरूच्या कृपेमुळे मिथुन राशीच्या लोकांना वर्ष २०२५ मध्ये सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. बिघडलेले काम पूर्ण होतील. धन संपत्तीमध्ये वृद्धी होईल. करिअरमध्ये मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते.

हेही वाचा : २०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ

कन्या राशी

सध्या मायावी ग्रह केतू कन्या राशीमध्ये विरामान आहे. पुढील वर्षी कन्या राशीला केतूपासून मुक्ती मिळणार. गुरूच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. गुरूच्या कृपेने या लोकांच्या पद प्रतिष्ठामध्ये वृद्धी होईल. कन्या राशीमध्ये बुध ग्रह उच्च स्थानी असतात. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे.

बुध देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना करिअरमध्ये आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकते. येत्या २०२५ या वर्षामध्ये या लोकांवर गणपतीची विशेष कृपा दिसून येईल. गणपतीच्या आशीर्वादाने या लोकांना आयुष्यात धन संपत्ती -धान्याची कमतरता भासणार नाही. अडकलेले काम मार्गी लागतील. जीवनाला एक नवीन दिशा मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader