Most Lucky Birth Date : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रदेखील व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती देते. याद्वारे कोणत्याही व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात जशी कुंडली पाहिली जाते तसेच अंकशास्त्रात जन्मतिथीच्या आधारावर जन्मांक (मूलांक) काढला जातो. अंकशास्त्रात विशिष्ट मूलांकाचे लोक खूप भाग्यवान मानले जातात. या लोकांवर जन्मत:च लक्ष्मीमातेची कृपा असते आणि हे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात, तसेच कुटुंबासाठीही भाग्यवान असतात असे मानले जाते.

नशीब

अंकशास्त्रानुसार, १ आणि ७ क्रमांकांचे लोक खूप भाग्यवान असतात असे मानले जाते. या मूलांकाची मुले जगात खूप नाव कमावतात आणि त्यांच्या जन्मासोबतच कुटुंबाचे भाग्य उजळवतात असे मानतात. कोणत्याही महिन्याच्या १, १०, २८, १९ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक १ असतो. दुसरीकडे ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्याचा मूलांक ७ असतो.

liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Girls are lucky for their husband
नवऱ्याला श्रीमंत बनवतात ‘या’ पाच राशींच्या मुली; पद, सन्मान, यशासह मिळतो अपार पैसा अन् धन
lord Ganesha favourite rashi
नवीन वर्षात ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस, गणपतीच्या कृपेने मिळणार अपार पैसा-संपत्ती
shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
Mangal Gochar 2025
मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण

हेही वाचा – शनी जयंतीपासून वर्षभर ‘या’ राशींना अमाप पैसा व श्रीमंती लाभणार? ‘या’ शुभ मुहूर्तावर जुळणार पाच राजयोग

मूलांक १

अंकशास्त्रानुसार असे मानले जाते की, मूलांक १ असलेली मुले अभ्यासात खूप हुशार असतात आणि नेहमी त्यात अव्वल असतात. ही मुले उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर घडवतात. ती राजकारण, नागरी सेवा, संरक्षण यांसारख्या क्षेत्रात जातात. त्याचबरोबर इतर क्षेत्रांतही ती त्यांच्या कौशल्याच्या जोरावर यश मिळवतात.

हेही वाचा – बुधदेव पाच दिवसांनी ‘या’ राशींना संपत्तीने करतील समृद्ध? बक्कळ धनलाभाची संधी, त्याहून जास्त ‘हा’ फायदा…

मूलांक ७

अंकशास्त्रानुसार असे मानले जाते की, मूलांक ७ असलेले लोक जन्मतः भाग्यवान असतात. त्यांचा जन्म होताच कुटुंबाचे नशीब उजळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते. हे लोक आत्मविश्वासू, निडर आणि धैर्यवान असतात. व्यवसाय आणि राजकारणातही या व्यक्ती खूप नाव कमावतात. या मूलांकाच्या व्यक्ती जन्मापासून कुटुंबात सुख-समृद्धी वाढवतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader